STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
11.8K

जीव होतो मोकळा 

स्वातंत्र्य लाभते तयास 

बांधीस्थ आयुष्यामुळे 

सुख जाते लयास 


उनाड वारा, पुष्प सुगंध 

भारावतें मन तयाने 

घुसमट ही जीवाची 

शांत अनोख्या स्वराने 


जखडलेले हात पाय 

आखडलेले मान 

जेव्हा तोडतात बेड्या 

क्षण भरतात उल्लासान 


पारतंत्र्य म्हणजे मरण 

नको ते अभाग्याच जीन 

नकोत चुका अक्षम्य 

नियतीने जगू आजीवन 


Rate this content
Log in