स्वार्थ
स्वार्थ
1 min
172
स्वार्थ कशाला म्हणतात
हे आज कळलं,,,,
मी तर नाती जोडायला गेले,,,
समोरच्यानंं स्वार्थ पाहिला,,
हे समजताचं,,,
मनालाा दुःख झालं,,
तेव्हा समजल नाते पण
स्वार्थात टिकत नाहीत,,,
मग नात्यात स्वार्थ कशाला
घालायचा,,,
