STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

स्वागत स्वागता

स्वागत स्वागता

1 min
4.0K


अजी करितो स्वागत स्वागता

सुजण पद दारी येता

हर्ष बहु झाला

अजी करितो स्वागत स्वागता

आरतीचे तबक सुरेख

दिव्याचा प्रकाश अनुरूप

तीमीरावर तेजाचे वलय

असुरावरी संहार समय

आनंद येऊनि ठाकला

हर्ष बहु झाला

अंगणी रांगोळी रोषणाई घरा

हर्ष बहु झाला

अजी करितो स्वागत स्वागता


Rate this content
Log in