सूर्य
सूर्य

1 min

11.5K
सूर्योदय आणतो एक नवी उमेद
लागतात आम्हाला सकाळ होण्याचे वेध
रंग सूर्याचा पांढरा पिवळा लाल
अन् आकार कसा गोल गोल
त्याच्या किरणात असते ड जीवनसत्त्व
म्हणून आहे त्याला खूप महत्त्व
झाडे अन्न बनवतात सूर्यप्रकाशात
सौर ऊर्जेचा वापर होतो बऱ्याच कामात
सूर्यमालेतील एक महत्त्वाचा घटक
मावळताना त्याच्याकडे बघतो आम्ही एकटक