सूर्य नाभीचा वर-चारोळी
सूर्य नाभीचा वर-चारोळी
1 min
1.5K
सूर्य नाभीचा दे वर मला देवा,
राहील मी सदा अमर....
संकटावर करून तेजाचा प्रहार
दीन दुबळ्यांस देईल धीर....