सुत, सुत, सुत
सुत, सुत, सुत
1 min
218
सुत, सुत, सुत करे सेवा सुत
माय बापाची सेेवा मिळेे त्याला सुख
अंतर नको द्या करे विठू जीत
सुत, सुत, सुत करे सेवा सुत !!
अशी काया पलटली प्रभू माझ्या देवारी
माय बापात पाहिले विठ्ठूराया शिव सागरी
पाहिली धन पुंजी माझी माय बापात
सुत, सुत, सुत करे सेवा सुत !!
नेत्रातून वाहे अमृताच्या धारा
दिसेना मागे ना पुढे कसा आला वारा
जीवनातला एक क्षण तीच खरी ज्योत
सुत, सुुत, सुत करे सेवा सुत !!
