सुरक्षित पाउल
सुरक्षित पाउल
1 min
11.8K
हाती तुझे पाउल घेता
सुरक्षितेचे कवच त्यावर आई बाबांचे
प्रेमाने दोघेही संगोपन करता नेटाने
फुलण्या जीवन तुझे उद्याचे
पाउल तुझे पुढे
तोडेल हे सुरक्षाकवच
हळुहळू फिरण्या बाहेरचे जग
तेंव्हाही तुला सुरक्षित वाटेल
नमन करता त्यांचे मनात
