सुंदर निसर्ग
सुंदर निसर्ग
1 min
148
किती सुंदर आहे निसर्ग हा,
सूर्य छान प्रकाश देतो,
सुंदर चांदण्या आणि चंद्र,
रात्री चांदणं पडे सुंदर,
सुंदर आहेत झाडे,
आणि अतिशय केविलवाणी पाखरे,
किती गोड गाती गाणी,
सुंदर झाडांची सुंदर ही फुले, फळे,
तशी आम्ही सर्व तुझीच लेकरे,
तुझे इतके सुंदर जग,
आणि त्यातली सुंदर माणसे
