सुंदर चेहरा
सुंदर चेहरा
1 min
81
एकदा पाहिला तिचा चेहरा,
कितीही सुंदर चेहरा असला तरी,
त्या चेहऱ्याने लावलं असलं तरी,
फक्त आकर्षून घेण्यासाठी,
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,
पण खरं प्रेम मिळवायचे असेल,
एखादा हळूवार स्पर्श करून पहावे,
सतत तिच्या सानिध्यात रहावे लागेल,
आपले मन निर्मळतेने ठेवू,
तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू
