सुंदर भारत
सुंदर भारत
1 min
381
जगात ह्या वसती
देश अनेक
सर्वांत महान माझा
भारत एक
माणसे इथली
दयाळू मनमिळावू
करती आपलेसे
कुणीही येऊ
सहन केले अत्याचार
भारताने खूप
तरी नाही झुकला देश
नाही बदलले रूप
व्हावी भरभराट भारताची
जग सुंदर बनेल
नांदेल शांतता जगामध्ये
जेव्हा भारत घडेल
