STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

सुन / मुलगी

सुन / मुलगी

1 min
298

नाहीत मुली मला

सुन होईल ती लेक 

तीच्या रूपानी माझ 

घर भरेल सुरेख


नाही कसली वाण

येथे लक्ष्मी चे सदन

तीच्या पावलानी 

घरच होईल नंदनवन


हुंडा बिंडा नका देवू

आम्ही मढवु अलंकार न

नुसती लेक तुम्ही द्यावी

करू तुमचा मानपान


कलीयुग आल अत्ता

निघाला माणुस ऊफराटा

भ्रूण हत्या पायी त्याने

काढला लेकीचा हो काटा


तुमची लेक राहील

माझ्या घरात मजेत

दोन्ही कुला चा उद्धारेल

वंश वेली ची फुलवात


Rate this content
Log in