Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Rohit Khamkar

Others


3  

Rohit Khamkar

Others


सुखी मार्ग

सुखी मार्ग

1 min 207 1 min 207

माणसाच्या सवईला, आता तूच असा खोड्तोय.

आता तरी सांग देवा, तूच डाव मोड्तोय.


शेवटी प्राणीच आम्ही, अपेक्षे प्रमाने माजनार होतो.

मिटल्या डोळ्याने दूध आता, आम्ही पण पिणार होतो.


सुंदरतेला आणखी सुंदर केलं, पण ऱ्हासही तितकाच.

सगळं आधी स्वतःला पाहिजे, नंतर विचार मात्र मोजकाच.


आम्हीच आम्हाला फसवतो, भरण्यासाठी खिसे.

कमजोर दाऊन एखाद्याला, काढतो त्याची पिसे.


आता तर तुलाही सोडलं नाही देवा फसवायच, तुझाही बाजार भरवलाय.

भिती किंवा लालच दाऊन, कोणासाठी तरी गळ टकलाय.


हल्ली काहीही विकतो, खरं खोटं करून.

आयुष्याला अर्थ नाही, गेलो जरी मरून.


आम्हीच रचली आमची चिता, नकळत हसत मुखाने.

इथेही देवा तुलाच बदनाम केले, कारन मार्ग जाण्या सुखाने.


Rate this content
Log in