सुखद आठवण
सुखद आठवण
1 min
390
साथ तुमची ही मनाला न सोडवणारी
इतकी सुखद तुमची आठवण असते
आता सारे आठवणीत राहिलेले
क्षण सारे मनाशी जुळले