STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

सत्ता

सत्ता

1 min
366

मिळवण्या सत्ता

होते धडपड

विरोधक आता

वाटतात गोड


बहुमता साठी

निति धर्म खुंटी

फकिरा सारखी

पुढे करी वाटी


निवडणूक ती

ही आगपाखड 

गणित जुळता

होई परवड


सत्ता मिळवण्या

सत्तेचा वापर

मतदारा माथी

फुटते खापर



साहित्याला गुण द्या
लॉग इन