STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सतर्क

सतर्क

1 min
291

सतर्क आहे सरकार आपले

सतर्क आहे पोलीस खाते

सतर्क आहे वैद्ययकीय सेवा

सतर्क आहे स्वच्छता वर्ग

सतर्क आहे प्रशासन

सतर्क आहे दळणवळण

सतर्क आहे ऊर्जा

सतर्क आहे अन्नप्रशासन

सतर्क आहे पत्रकारिता

सतर्क आहे जनता

सतर्क आहे एकी आपली

सतर्क आहे बंधुभाव

सतर्क आहे समज

सतर्क आहे जाण

सतर्क आहे मनोबल

सतर्क आहे बाहुबळ

सतर्क आहे बुद्धी

सतर्क आहे शुद्धी

सतर्क आहे अस्मिता

सतर्क आहे संकल्पाची जाण

नाही कशाचीच वाण

सय्यम हा एकची रामबाण

घालविण्या कोरोनाची घाण

एकवीस दिवस एकची काम

स्थिरावू विसावू आपल्या घरी

सौख्य समाधान शांती अनुभवित

घेऊनी आंनदाने मुखी हरीचे नाम

एकांताची कास धरू

एक नवी सुरुवात करू

अलिप्त राहुनी देशसेवेचे

व्रत परिपूर्ण करू

सर्व सेवांचा अभिमान धरू

सर्वांना मानाचा सलाम करू

कोरोनाला बाबांनो चला

पुरते पुरून उरु..!


Rate this content
Log in