STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

4  

Jyoti Nagpurkar

Others

स्त्रीत्व

स्त्रीत्व

1 min
504

स्वत्व जगण्यासाठी, आसक्ती जरी

तरी स्त्री, त्यागमूर्ती

लाजते, जेव्हा प्रित कायेची 

जाणीव होते, मनातल्या छायेची

प्रेमपाशात जागते भाव

बंधनाची ओढते नाव

झिजते स्नेह, बंधनाचे

झरझरते अश्रू विरहाचे

भावनांचे घाव दाटते

सोसण्यासाठी विष गिळते

घाव अपमानाचे पचविते

गृहलक्ष्मी, संबोधी अर्धांगिनी

आता रुतते, आत्मग्लानी...


Rate this content
Log in