STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

स्त्री

स्त्री

1 min
174

जोवर तिचा वास्तूत वास

तोवर सारं झकास

नायतर जीव होतो

तिच्या नसण्याने भकास


नानारंगी तऱ्हेची

रूपे तिची अनेक

ढाळते स्वतःला ती

ज्या भूमिकेत असते एकेक


काय वर्णावे गुण तिचे

माया, ममता, उदारता

कधी माय कधी मावशी

जीव ओतते घराकरता


Rate this content
Log in