स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
198
आपली,
ती आहे आई,
ती आहे बहीण,
मग का बरं छेडता
दुसऱ्या स्त्रीला,
ती पण कोणाची आई आहे,
बहीण आहे,
मान करा तिचा,
सन्मान करा तिचा,
जगत जननी आहे ती
स्त्री विना जीवनही अधुर आहे,
एक स्त्री कोणाची बायको आहे
तिला मान द्या,सन्मान द्या