STORYMIRROR

Khalida Shaikh

Others

3  

Khalida Shaikh

Others

स्त्री शक्ति

स्त्री शक्ति

1 min
193

प्रत्येक वेळी मनी वेगळा भाव

घेता येत नाही मनाचा ठाव

रडू आलं तर हसण्याचा आव

कधी तपती धूप तरी कधी थंड छाव


सागरी येई भरती ओहोटी

तशीच तुझी ही माया

लक्ष्य वेधी जरी सुर्य किरणे

तू घालशी मायेची छाया


आजच कसा तुझा हा दिन

रोजच त्याचा समारंभ व्हावा

तुझीच असंख्य रुपे आई बहिण पत्नी

शुभेच्छांची पुष्पसुमनं आजच्या ह्या शुभदिनी


जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.


Rate this content
Log in