नमस्कार. मी खालीदा शेख.. लेखिका आणि कवयित्री. माझी तिन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आगाझ आठवण आणि आकर्षण.. मी मानाचि संघटना सदस्या आहे. माझ्या कथेवर शॉर्ट फिल्म ही झालेल्या आहेत.. माझ्या वाचकांनी नक्की मला आपले अभिप्राय कळवावेत..
पुन्हापुन्हा मी भावनांना घालून आळा वाट पहातेय चिमुकल्यांसाठी ही शाळा पुन्हापुन्हा मी भावनांना घालून आळा वाट पहातेय चिमुकल्यांसाठी ही शाळा
जीवन हे असेच कधी धूप तर कधी छावं अव्यक्त राहिले सारे उरले फक्त मनातील घाव जीवन हे असेच कधी धूप तर कधी छावं अव्यक्त राहिले सारे उरले फक्त मनातील घाव
क्षण प्रेमाचा क्षण प्रेमाचा
समजून घेऊन सारे होतात मग समर्थ समजून घेऊन सारे होतात मग समर्थ
स्तब्ध करणारी अप्रतिम कविता स्तब्ध करणारी अप्रतिम कविता
म्हणजे श्वास सुरु पण जगणं कठीण म्हणजे श्वास सुरु पण जगणं कठीण
अलगद होता तुझा आभास अलगद होता तुझा आभास
तुझीच असंख्य रुपे आई बहिण पत्नी तुझीच असंख्य रुपे आई बहिण पत्नी
नात्यांचं हे गणित मला कधीच नाही कळलं नात्यांचं हे गणित मला कधीच नाही कळलं
प्रेमाची तळमळ वाढविणारी सुंदर रचना प्रेमाची तळमळ वाढविणारी सुंदर रचना