नमस्कार. मी खालीदा शेख.. लेखिका आणि कवयित्री. माझी तिन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आगाझ आठवण आणि आकर्षण.. मी मानाचि संघटना सदस्या आहे. माझ्या कथेवर शॉर्ट फिल्म ही झालेल्या आहेत.. माझ्या वाचकांनी नक्की मला आपले अभिप्राय कळवावेत..
आयुष्य जो तो आपलं आपलं जगतो माणसं गोळा करतो प्रेमाची येताना एकटाच येतो जातानाही एकटाच जातो
जिंदगी रेत जैसी फिसलती जाएगी हर वक़्त इम्तिहानसे गुजरना होगा कोशीश करो अपने आपमें खुष रहनेकी कब कौनसा वक्त अलविदा कहना होगा
पाऊस आला गंधित ही धरणी शेतकर्यांनी केली आज पेरणी धरती आज हिरवा शालू ल्याली त्यातून मोत्यांची कणसं झाली
आभाळ बरसून रित व्हावं चिंब मग त्यात भिजावं आनंद घेत आयुष्य जगावं दुःखाच्या क्षणांना विसरावं