STORYMIRROR

पाऊस आला...

“ पाऊस आला गंधित ही धरणी शेतकर्‍यांनी केली आज पेरणी धरती आज हिरवा शालू ल्याली त्यातून मोत्यांची कणसं झाली ”

By Khalida Shaikh
 18


More marathi quote from Khalida Shaikh
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments