Khalida Shaikh
Literary Captain
54
போஸ்ட்ஸ்
0
பின்தொடர்பவர்கள்
0
பாலோவிங்

नमस्कार. मी खालीदा शेख.. लेखिका आणि कवयित्री. माझी तिन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आगाझ आठवण आणि आकर्षण.. मी मानाचि संघटना सदस्या आहे. माझ्या कथेवर शॉर्ट फिल्म ही झालेल्या आहेत.. माझ्या वाचकांनी नक्की मला आपले अभिप्राय कळवावेत..

நண்பர்களுடன் பகிர
Earned badges
See all

आयुष्य जो तो आपलं आपलं जगतो माणसं गोळा करतो प्रेमाची येताना एकटाच येतो जातानाही एकटाच जातो

जिंदगी रेत जैसी फिसलती जाएगी हर वक़्त इम्तिहानसे गुजरना होगा कोशीश करो अपने आपमें खुष रहनेकी कब कौनसा वक्त अलविदा कहना होगा

पाऊस आला गंधित ही धरणी शेतकर्‍यांनी केली आज पेरणी धरती आज हिरवा शालू ल्याली त्यातून मोत्यांची कणसं झाली

आभाळ बरसून रित व्हावं चिंब मग त्यात भिजावं आनंद घेत आयुष्य जगावं दुःखाच्या क्षणांना विसरावं


ஊட்டம்

நூலகம்

எழுது

அறிவிப்பு
சுயவிவரம்