STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

सत्कर्म हेच जीवन

सत्कर्म हेच जीवन

1 min
215

नदीचे पाणी गोड असते,

कारण ती पाणी दुसऱ्याला देते,

समुद्राचे पाणी खारे असते,

कारण तो सतत पाणी घेतो,

नाल्याच्या पाण्याचा दुर्गंधी येते,

कारण ते पाणी रुकलेले असते,

हेच जीवन आहे,

दुसऱ्याला दिल्यामुळे सर्वाना गोड वाटते,

सतत जो घेतो तो खारे होतो,

आणि जो थांबतो तो दुसऱ्याला बेकार वाटते...... 


Rate this content
Log in