स्थळ...
स्थळ...
1 min
277
घड्याळकडे नजर लागली जेव्हा कामाची वेळ संपत आली...
काम करुन थकलेला जीव झाला होता आळशी ...
ओढ होती जाण्याची त्या स्थळी...
कोणी तरी वाट बघत होते घरी त्यावेळी..
गरम चहा उकळत होता गॅसवर ती
समाधान वाटते पोहचताच त्या स्थळी...
वर्णन करावे तेवढे कमी त्या स्थळाचे ...
वास्तु पुरुष वसतो त्या स्थळी ...
