सशक्त
सशक्त
1 min
304
माणुसकीचा मांडून डाव, आपुलकीचा मनावर घाव.
सुखदुःखात पाठीशी उभा राव, असा हा माझा गाव.
प्रगतीचे हे पाऊल पडते, परी पाय आमचे जमिनीवरती.
अस्सल सोने इथे उगवते, चाले महात्मा गावावरती.
कित्येकांनी चेष्टा केली, वेळोवेळी आम्हा हिनवले.
पन जीद्दीची हि जीद्दच केली, सशक्त भारत आम्ही बनवले.
