STORYMIRROR

Kishor Zote

Children Stories Others

3  

Kishor Zote

Children Stories Others

ससा आणि कासव

ससा आणि कासव

1 min
501

ससा, ससा, कसा ? कसा ??

रानात जायचा गाजर खायचा

चाहुल लागताच धुम पळायचा


रानात तळे तळ्यात कासव

हळूहळू चाल कासवाची

सशाला सवय पळायची


दोघांत लागली शर्यत

ससा पुढे पुढे पळाला

झाडाच्या सावलीत पसरला


कासवाने पार केले सशाला

शर्यत जिंकूनच थांबलं

आणि सशाला हरवल


साहित्याला गुण द्या
लॉग इन