STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

सर्वपित्री अमावास्या ( आठोळी )

सर्वपित्री अमावास्या ( आठोळी )

1 min
200


सर्वपित्री अमावास्या ती

कावळ्या नैवदय दावती

जीत्यापणी उपाशी मारती

मेल्यावर कर्मकांड करती


पुनर्जन्म होतो सांगती

पुर्वज कावळेच होती

घरी कोरडा शिधा नेती

संभ्रमात आहे संस्कृती


साहित्याला गुण द्या
लॉग इन