सरस्वती स्तवन
सरस्वती स्तवन
1 min
249
सरस्वती ते देवत्व
कथाचक्र परामर्श ll१ll
विद्या कलेची ज्योत तेवत
मम हृदयात सर्वत्र ll२ll
दाता तू गणपती
रिद्धी सिद्धी तुची सोबत ll३ll
बुद्धी क्रमशः विस्तारीत
सर्व मांगल्य तू प्रदायक ll४ll
