सरण
सरण
1 min
785
सरण
शांत सरण शांतपणे
आगीत कलेवर जळतय
होते जे काही अस्तित्व
शांत राखेत धुंडाळतय
किशोर झोटे,
औरंगाबाद
