STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

स्री

स्री

1 min
162


स्री तू उत्साह, स्री तू प्रेरणा,

अखंड सोशिता, स्री तू,

तुझे राहणे, तुझे असणे,

तुझे दिसणे, फुलासारखे असणे,

आई, बहिण, पत्नी ही रुपे तुझी.


कारुण्याचा सिंधू तू , प्रेमाचा,जिव्हाळा,

लाभ लक्ष्मी तू , कर तूझे चालती,

प्रकाश तुझे अंगी, तू तेजस्विनी,

स्री तू धरा, स्री तू लक्ष्मी,

भाग्याच्या खाणी तुज अंगी.


रामाची , कौशल्या, कृष्णाची देवकी,

शिवबाची जिजाऊ, स्री तू दुर्गा,

अहिल्या, द्रोपदी, कुंती, तारा,

मंडोधरी, स्री तू पंचकन्या.


स्री तू अर्धांगिनी पुर्णत्व तूझे अंगी,

जगाचे निर्माण तू , स्री विशेष रुप,

ज्ञानदिप तू, आकाशाची उंची,

तू, सबला तू स्री एक.


Rate this content
Log in