Manoj Joshi
Others
चल थोडे विसरून जाऊ
जून्यात थोडे हरवून जाऊ
उद्या उद्या ला घाबरायचे का
आज मिळालेले जागून जाऊ
थोडे शब्द ओठात राहिलेले
मनातले सारे बोलून जाऊ
वाटणी नकोच दोघां मधली
सोबत सारेच घेऊन जाऊ
मनातला श्रावण
तू
जीवन
सुख
भावना
अस्सल....
जगणे
सार जगण्याचे
जोवर मी आहे
सोबत