अस्सल....
अस्सल....
1 min
155
मी फार vocal नव्हतो
कदाचित मी local नव्हतो
जातो नेहमीच ग्रुप मधून
पण तितका मी social नव्हतो
दंगा मस्ती केली नेमाने
पण सर्वांसाठी focal नव्हतो
दुनियादारी की समझ नही
इतरांसारखा partial नव्हतो
केल्या चुका अगणिक तरीही
त्यांच्यासाठी मी rascal नव्हतो
प्यार व्यार सब झूठ हैं प्यारे
म्हणून झिंगणारा muscle नव्हतो
सांगायचे होते इतकेच मनातले
तरीही त्यांच्यासाठी अस्सल होतो...
