संयुक्त महाराष्ट्र
संयुक्त महाराष्ट्र
1 min
285
विदर्भ असा अमुचा खजिना
मराठवाडा इतिहासाच्या पाहुलखुणा
कोकण निसर्गसंपन्नतेचा नगीना
पश्चिम महाराष्ट्र स्वराज्याचा बाणा
दक्षिण महाराष्ट्रात दुमदुमते भक्तिगर्जना
खान्देश मराठी साहित्याचा दागिना
मध्य महाराष्ट्र शेती संपन्नतेचा नमुना
एकमुखाने जय महाराष्ट्र म्हणा
