STORYMIRROR

Swati Tondrod

Others

3  

Swati Tondrod

Others

स्ञी एक प्रेरणा

स्ञी एक प्रेरणा

1 min
110

कीती वर मान उंचावली 

करूनी कष्टाचे माती 

नवनवीन शोध घेती 

नारी शक्ती गीत गाती 


सर्व दु:ख ती पेलती 

सुख:ची भुक विसरूनी

सारया जगतात तीची ख्याती 

नारी शक्ती गीत गाती 


उंच शिखरे सर करूनी 

आकाशी झेप घेती 

सारया जगतात तीची ख्याती 

नारी शक्ती गीत गाती 


Rate this content
Log in