STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

5.0  

Vrushali Khadye

Others

संविधान दिनानिमित्त चारोळी

संविधान दिनानिमित्त चारोळी

1 min
18.7K


न्याय,स्वातंत्र्य, समता, बंधुता

दिली ही महान तत्वे संविधानाने

जात,धर्म, प्रांत,भाषा विसरून 

जगूया आपण फक्त माणुसकीने.


Rate this content
Log in