STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

संस्कार

संस्कार

1 min
473


ओली माती उपमा दिली मुलांना

सुंदर रूप देऊ आपण त्यांना

साचा असेल संस्काराचा

आकार मिळेल मानवतेचा

या मातीतून गाळून काढू कचरा

वाईट गुणांचा मुलांमधून करू निचरा

संस्काररूपी साच्याने सुंदर बनेल विश्व

विचार होतील मुलांचे परिपक्व

सुंदर जग, सुंदर आचार विचार

संस्कार करी हे स्वप्न साकार



साहित्याला गुण द्या
लॉग इन