STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

संस्कार आले

संस्कार आले

1 min
640

हात जोडून नमन केले,

घरी येता पाय धुतले,

बालपणीचे हे संस्कार,

कोरोनाने पुन्हा आणले


Rate this content
Log in