STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

संसार

संसार

1 min
344

संसार म्हणजे गाडीचे दोन चाक

दोन्हीही नेहमी सोबत चालणारी।

संसार म्हणजे एकमेकांचा

एकमेकांवर असणारा विश्वास।

संसार म्हणजे एकाचा अल्लडपणा

तर दुसऱ्याचा समजूतदारपणा।

संसार म्हणजे एकान डगमगाव

तर दुसऱ्यान सावराव।

संसार म्हणजे एकमेकांना

सुख दुःखात साथ

देणार निस्वार्थी प्रेम।

संसार म्हणजे एकान रुसाव

तर दुसऱ्यान मनवाव।

कोणत्याही बिकट परिस्थितीत

दोघानी धीराने सामोरी जाव।


Rate this content
Log in