STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

संसार

संसार

1 min
266

कधी हसू , कधी रडू

कधी रूसवा-फुगवा

संसार म्हणजे भावनांचा

रोज खेळ चाले नवा


जरी होतात भांडणे 

तरी मनामध्ये गोडवा

कठीण आहे कोडे

जरा डोके लावून सोडवा


संसार राहील उत्तम

त्याची प्रेमचं आहे दवा

संसाराची बाग बहरेल

'मी' पणा जरा दूर ठेवा


संसाराचे शिवधनुष्य

वाटे जरी कठीण

दोघांनी मिळून पेलले, 

तर सुखी होईल जीवन


     


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍