संसार
संसार
1 min
189
संसाराचा गाडा,,
ओढताना,,,
माझा पाठीचा ,,,
कणा मोडून गेलं,,,,
संसार सुखाचा,,,
व्हावा म्हणून,,,,
सर्व सुख जाळून,,,
टाकले,,,
शरीरात आता,,,
कणभरही ताकद ,,,,
उरली नाही,,,
कष्ट केले उभ आयुष्य,,,
ज्याच्या आयुष्यात राहून,,,,
त्याच्यासाठी त्याने,,,
मला कधीच समजलेच ,,,,
नाही,,,
त्यासाठी हर एक,,,
दुःख आनंदनेे गिळले,,,
तोच,, आता मला,,
अनोळखी समजतो
