सण
सण
1 min
416
सणात सण रंगपंचमीचा
उधळण सारी रंग रंगूनी
मनमोहक अनेक छटानी
बावरे होते तन मन
लपवा छपविने
नका भिजवू मला
उडवून रंग पीचकारिने
किती रोखू स्वतःला
हया रम्य वातावरणात
उल्लसीत जीव हा
भिरभिरतो क्षण क्षणात
वाटते मजला मनातून
भरावे असेच रंग
जीवनी सर्वांच्या
होवो ना कुणाचा स्वप्नभंग
