Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Gautam Jagtap

Others

4.0  

Gautam Jagtap

Others

संकटाशी लढा

संकटाशी लढा

1 min
11.8K


चला देऊ संकटाशी लढा|

आरोग्याचा मंत्र जगण्याचा धडा||


राहु सुरक्षित विषाणू कोरोनाशी|

व्हा निर्भीड भिती नाही उराशी||


संकट असू द्या कितीही|

विश्र्वास हा स्वत:शी मी भीत नाही||


जगात परिणाम वाईट आहे|

बंद श्वासात गुदमरलं आहे||


आता एकटं होऊन चालणार नाही|

कोरोनाशी मात केल्याशिवाय मी रहाणार नाही||


संकटाशी लढणार मी


Rate this content
Log in