STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

संकट

संकट

1 min
170

संकट हे जगावरचे भीषण

जास्त वेळ टिकणार नाही

न हरता लढू सर्वजण

परिस्थिती अशीच राहणार नाही


Rate this content
Log in