STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

संकल्प....

संकल्प....

1 min
248

दहावी म्हणजे आयुष्यातील महत्त्वाची पायरी...

मी ही तयारी केली होती पायरी चढण्याची....

जो तो उपदेश देत होत होता त्यावेळी...

असा अभ्यास कर तसा अभ्यास कर वेळो वेळी ....

उपदेशाचे डोस खूपच पडायचे ....

दहावी म्हणजे कुठली मोठी लढाई आहे असे वाटायचे ....

पण ठरवलेलं मी मनी ...

नाही घ्यायचा अति त्रास नाही नाही मन मारून जगायचे ...

अभ्यास करावा मनापासून आणि उत्तीर्ण व्हायचे....

गेला संकल्प मी मनी लगेच लागले तयारीस ...

अभ्यासाबरोबर मनाला न मारतं पार केले मी ते दिव्य ....

आणि हळू हळू चढले मी त्या पायऱ्या

आणि चढले मी यशस्वी ती पायरी

मन भरून आले ...

माझ्या जीवनातल्या सर्वोत्तम संकल्प पूर्ण झाला ....



Rate this content
Log in