संजीवनी
संजीवनी
1 min
202
वसुंधरा
ही सजली
पानोपानी
बहरली...
वृक्षवेली
अंगणात
घरोघरी
शोभतात....
प्राणवायू
मिळे सर्वा
मग करा
त्याची पर्वा...
खतपाणी
नियमीत
ठेवा त्यांना
प्रकाशात...
वृक्ष लावा
ते जगवा
सदा त्यांची
निगा ठेवा....
सृष्टी आहे
छान दिसे
पावसात
वधू भासे.....
वृक्षतोड
नका करू
संजीवनी
ती वापरू....
