STORYMIRROR

Harsha Lohe

Others

4  

Harsha Lohe

Others

संध्याकाळ

संध्याकाळ

1 min
425

अविस्मरणीय संध्याकाळ...

आठवणीत ठेऊ की विसरून जाऊ...

ज्याच्यामध्ये माझा श्वास अडकला आहे...

आज त्यानीच मला माझ्या मरणाची मागणी केली... 

खरच चुकली असेल का मी की कदाचित बरोबर असेल तो...

तशी तर माझ्या मरणाची वाट प्रत्येकच नात्याला आहे...

कारण अडथळा दूर होईल सर्वांचा...

पण तुलाही असेल असं कधी वाटलं नव्हतं रे...

मला तरी कुठे अडथळा होऊन जगायचं आहे...

पण काय करू आत्महत्या करून मरायचं सुद्धा नाही...

ज्या देवाकडे तुझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करते...

त्याच देवाकडे आज माझ्या मरणाची भिक मागू का...

ऐकलं ना जर त्याने तर खरच ठरेल का आजची अविस्मरणीय संध्याकाळ...



Rate this content
Log in