Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harsha Lohe

Others

3  

Harsha Lohe

Others

!! वात्सल्य !!

!! वात्सल्य !!

1 min
146


वात्सल्य म्हटलं की आधी चेहरा आठवतो आईचा ,

फक्त आईचाच ती कोणाचीही असो...


तिची पिल्ले तिच्यासोबत कितीही वाईट वागले ,

तरी त्या आईचं प्रेम कधीच कमी होत नाही...


एखाद्याच्या प्रेमात आंधळ होऊन आईला दुःखवण्यापेक्षा ,

आईवर सढळ मनाने प्रेम करा तिच तुम्हाला सर्वांवर भरभरून प्रेम करायला शिकवते...


तिचं हृदय अगदी काठोकाठ भरलेलं असतं मायेनं ,

स्वतःच्या पिल्लांवर संथपणे वाहत असते...


मुलांनी लाख जरी चुका केल्या ,

तरी आई कधीच मुलांवर रुसत नाही...


आई म्हणजे वात्सल्याची खाण ,

स्वतःच्या जिवातून दिला आपल्याला प्राण,

तिच्यामुळेच होऊ आपण कीर्तीवान ,

आपलं सदैव रक्षण करणारी एकमेव मूर्ती महान...

 "आई"



Rate this content
Log in