Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harsha Lohe

Children Stories

3  

Harsha Lohe

Children Stories

मोबाईल वर शाळा

मोबाईल वर शाळा

1 min
179


जगी आला हा कोरोना ,

शिक्षणाला लागो टाळा..

लाटेवर लाटा उसळल्या ,

भरली मोबाईल वर शाळा..!!१!!


शिक्षक आणि विद्यार्थ्यांची ,

झाली जशी ताटातूट..

आई वडिलांच्या कसरतीची ,

मुले करतात लयलूट..!!२!!


आईचा मोबाईल म्हणजे ,

जणू काही मुलांच्या शाळेचं दप्तर..

Pdf आणि video मुळे ,

कळतं आज काय शिकवलं चॅप्टर..!!३!!


GM टीचर, GM स्टुडंट्स ,

यातच जातो अर्धा वेळ..

Mute your माईक मध्ये ,

बसत नाही दोघांचाही मेळ..!!४!!


अर्ध्या एका तासामध्ये ,

काय शिकवावे समजत नाही..

शिकवले जरी किती काही ,

मुलांच्या डोक्यात ते जात नाही..!!५!!


Rate this content
Log in