STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

संभाषण

संभाषण

1 min
252

भिन्न आमुचे वेष असो, परी एकच आमची आशा.

श्वासासम प्रिय आम्हाला, आमची मराठी भाषा.


वळेल तशी वळते, आईच्या बाळालाही कळते.

अलंकारांची अलंकारे घालते, आमच्या साठी आमच्याशी आमची मराठी बोलते.


Rate this content
Log in